अदानी समूहाच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारची कोंडी करण्याची रणनिती आखली होती. मात्र, राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानांवरून संसदेमध्ये सोमवारी…
लोकसभेत काँग्रेसपेक्षा दुप्पट जागा मिळाल्या असल्या, तरी विधानसभेत आम्ही दुप्पट जागा मागत नाहीत. आम्ही निम्म्याच जागा मागतो आहोत. आमच्या कार्यकर्त्यांना…
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अपेक्षेपेक्षा अधिक मतांनी विजयाची हॅट्ट्रीक पूर्ण केल्याचा आनंद येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची…
गेल्या महिनाभरापासून निवडणूक निकालाची उत्सुकता लागलेली असताना प्रत्येकाचे लक्ष नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणी होणार असलेल्या कळमना मार्केट परिसराकडे…
जवळपास सर्वच प्रमुख पक्षांनी प्रचारादरम्यान अगदी तरुण कार्यकर्त्यांची फौज कामाला लावली होती. या सामान्य कार्यकर्त्यांना निकालाच्या दिवशी काय वाटतंय? निवडणुकीदरम्यान…
संसदेत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर विविध प्रश्नांवरून जोरदार हल्ला चढविणारे भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी मंगळवारी त्यांच्यावर स्तुतिसुमने…
केंद्रात होणाऱ्या सत्ताबदलास अनुरूप ठरेल अशा पद्धतीने पंतप्रधानांच्या कार्यालयाचे आणि मंत्रिमंडळ बैठकीच्या कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले असल्याने या दोन्ही अत्यंत…
‘जनमत चाचण्यां’मधून काँग्रेसचा पराभव होईल, असे भाकीत वर्तविण्यात आले. मात्र त्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बचावासाठी काँग्रेस नेते सरसावले…
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात नवे सरकार स्थापन होण्याचे संकेत मतदानोत्तर चाचण्यांमधून मिळाले असले तरी अमेरिकेने मोदी…