scorecardresearch

income tax PMC
मिळकतकरातील चाळीस टक्के सवलतीची रक्कम चार टप्प्यात वळती करण्याचा महापालिकेचा निर्णय

मिळकतकरातील घरमालकांना मिळणारी चाळीस टक्क्यांची सवलत रद्द करून ज्या मिळकतधारकांकडून तीन वर्षांच्या थकबाकीची वसुली करण्यात आली आहे.

Registration of properties
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यात ४५४६ मालमत्तांची नोंदणी, ८.७ कोटींचा महसूल

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला राज्यात सुमारे ४५४६ मालमत्तांची दस्त नोंदणी करण्यात आली.

income tax filling method change
करदात्यांनो, प्राप्तिकर भरण्याच्या पद्धतीत होणार ‘हे’ १० मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर

दरवर्षी ITR File करणाऱ्या व्यक्तींनी १ एप्रिलपासून बदललेल्या नियमांची माहिती आहे का?

property tax Dombivli Kalyan
डोंबिवली-कल्याणमध्ये मालमत्ता कर थकबाकीदारांच्या मालमत्ता सील; हॉटेल, गाळेधारकांकडे सव्वा कोटीची थकबाकी

नियमित आणि थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्यांच्या मालमत्ता कल्याण डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सील केल्या. या थकबाकीदारांकडे एकूण एक कोटी…

ulhasnager-municipal-corporation
उत्पन्न मिळवण्यात उल्हासनगर महानगरपालिका नापास; मालमत्ता करवसुली २३ टक्के, विकास शुल्क ६ टक्केच

मालमत्ता कर वसुलीत कायमच अपयशी ठरणारी उल्हासनगर महापालिका यंदाही कर वसुलीत नापास झाल्याचे समोर आले आहे.

property
जमिनीची नोंदणी कशी करावी? जमीन खरेदी-विक्री करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी नाहीतर…

Land Registration: तुम्हाला जमीन विकायची किंवा विकत घ्यायची असेल तर या जमिनीची नोंदणी कशी केली जाते हे तुम्हाला माहिती आहे…

property tax pune
पुणे : मिळकतकराच्या ४० टक्के सवलतीसंदर्भात आज बैठक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार

बैठकीत मिळकतकरासंदर्भात ठोस निर्णय अपेक्षित आहे. मिळकतकराबरोबरच पीएमपीच्या काही विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

Tax Saving Tips for investors, march end deadlines
31 मार्च आधी ‘ही’ कामे पूर्ण न केल्यास होईल मोठं नुकसान; आजच घ्या हा निर्णय

income tax update: कर गुंतवणूक करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. अद्याप कर गुंतवणूक केली नसेल तर लवकर करा

building
राज्यात मालमत्ता नोंदणी महसूलचा डिसेंबरमध्ये उच्चांक; ९१ टक्के उद्दिष्ट साध्य

राज्य मालमत्ता नोंदणी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये राज्यभरात २ लाखांहून अधिक मालमत्तांची नोंदणी झाली

canidates miss exam post pmc lack of documents pune
पुणे : मिळकतकरातून पहिल्या सहा महिन्यात १ हजार ३०४ कोटींचे उत्पन्न

यंदाच्या आर्थिक वर्षात मिळकतकर विभागाला २ हजार ४०० कोटींचे उत्पन्न प्राप्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे

संबंधित बातम्या