scorecardresearch

महाराष्ट्राला खुराणा, बावणेने सावरले!

कर्नाटकच्या गोलंदाजांनी महाराष्ट्राचे पहिले तीन मोहरे अवघ्या ९० धावांमध्ये तंबूत धाडून थरार निर्माण केला. परंतु चिराग खुराणा व अंकित बावणे…

हिवाळी ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना सरकारी निधी मंजूर

साधनसामग्री आणि विमानखर्चासाठी निधी नसल्यामुळे भारताच्या तीन अ‍ॅथलीट्सच्या रशियातील सोची येथे होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

भारत-पाकिस्तान क्रिकेट कसोटी आणि हॉकी मालिका होणार?

खेळांमुळे मने जोडली जातात, असे म्हटले जाते. राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रीडाविषयक संबंधही दुरावले होते. मात्र…

सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा : सायना, सिंधूची आगेकूच

सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये स्थान मिळवले आहे.

आयपीएलच्या धर्तीवर नामपूर क्रिकेट लीगमुळे खेळाडूंना बळ

एकदिवसीय क्रिकेट सामन्यापेक्षा ‘२०-ट्वेंटी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘आयपीएल’ या झटपट निकाल देणाऱ्या बहुचर्चित सामन्यांची भुरळ

खेळात दडलंय सोनेरी भविष्य!

क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी विविध अभ्यासक्रमांची आणि करिअर संधींची माहिती आपल्या प्रचंड देशाला ‘एशियन टायगर’ची उपमा दिली जाते खरे,…

सरकारच्या उदासीनतेमुळे क्रीडाक्षेत्राची पीछेहाट!

लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदके.. ही प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिक स्पर्धेमधील भारताची देदीप्यमान कामगिरी. २०१६ (रिओ डी जानेरो) आणि २०२० (टोकियो) सालच्या ऑलिम्पिक…

बेर्निए एक्लेस्टोन ‘फॉर्म्यला वन’च्या संचालक पदावरून पायउतार

लाचलूचपत घेतल्याचे प्रकरण अंगलगट असल्याच्या कारणावरून फॉर्म्युला-वनचे संचालक बेर्निए एक्लेस्टोन यांनी पदत्याग केला आहे.

जागतिक हॉकी लीग स्पर्धा : भारताची जर्मनीशी बरोबरी

शेवटची तीन मिनिटे बाकी असताना थिलो स्ट्रॅल्कोवस्की याने केलेल्या गोलामुळेच जर्मनीने जागतिक हॉकी लीगमध्ये यजमान भारताला ३-३ असे बरोबरीत रोखले…

गोल्फपटू टायगर वुड्सची १ अब्ज डॉलरची विक्रमी कमाई!

गोल्फपटूंच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या टायगर वुड्सने गेल्या वर्षी ८३ दशलक्ष डॉलर्सची कमाई करत आपल्या करिअरमध्ये १.३ अब्ज डॉलर…

संबंधित बातम्या