scorecardresearch

CSK CEO Reacts on Raina Not playing IPL
‘त्याने आम्हाला दोन दिवसांपूर्वी सांगितले पण…’, CSK च्या सीईओंनी सुरेश रैनाच्या निवृत्तीबाबत केला खुलासा

“माझ्या क्षमतेवर विश्वास दाखवणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार,” असं म्हणत सुरेश रैनाने कृतज्ञता व्यक्त केली.

SURESH RAINA
…तरीही सुरेश रैना जगभरात खेळणार क्रिकेट, निवृत्तीच्या घोषणेनंतर नवी माहिती समोर, जाणून घ्या नेमकं कसं?

भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त होत असल्याचं नुकतंच जाहीर केलं आहे.

Suresh Raina-1
मोठी बातमी! सुरेश रैनाची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, म्हणाला, “माझ्या क्षमतेवर…”

भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनाने मोठा निर्णय घेत क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

YUVRAJ SINGH AND SURESH RAINA
Video : चेन्नईच्या लाजिरवाण्या पराभवानंतर युवराज सिंगने घेतली सुरेश रैनाची फिरकी, खास व्हिडीओ व्हायरल

आयपीएलच्या या पर्वात आतापर्यंत सर्वात यशस्वी राहिलेले मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

VIRAT KOHLI AND SURESH RAINA
7 Photos
विराट कोहली ते सुरेश रैना, ‘हे’ आहेत 5 खेळाडू ज्यांनी आयपीएलमध्ये केल्या आहेत सर्वाधिक धावा

आयपीएल क्रिकेट म्हटलं की धडाकेबाज फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीची पर्वणीच असते. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी वेगवेगळे विक्रम रचलेले आहेत.

Chennai_Super_Kings
IPL 2022: चेन्नईने सलग तीन गमावल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव, नेटकरी म्हणाले “सुरेश रैना…”

कर्णधार रविंद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने सुरुवातीचे तिन्ही सामने गमावले आहेत. दुसरीकडे या संघात सुरेश रैनाची उणीव दिसून येत आहे.

Suresh Raina
Viral Video: “मैदानाजवळून येताना असं वाटलं की..”; CSK बद्दल बोलताना Commentator रैना झाला भावूक

चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या या खेळाडूला यंदा लिलावात सीएसकेने बोली न लावल्याने तो या स्पर्धेत खेळत नाहीय

m s dhoni
महेंद्रसिंह धोनीची जागा कोण घेणार ? सुरेश रैनाने घेतलं ‘या’ खेळाडूचं नाव, म्हणाला चेन्नईचं कर्णधारपद…

अनसोल्ड राहिल्यामुळे सुरेश रैना आता आयपीएल २०२२ मध्ये समालोचक म्हणून दिसणार आहे.

IPL 2022 can Gujarat Titans bring Suresh Raina in team
IPL 2022 Auction: “…म्हणून आम्ही रैनाला विकत घेतलं नाही”; धोनीच्या CSK ने केला मोठा खुलासा

सर्वात अनुभवी खेळाडूकडे सीएसकेने पाठ फिरवल्याबद्दल अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त करतानाच सीएसकेवर टीकाही केलीय.

Ravindra jadeja tweeted rajput boy forever after suresh raina main bhi Brahmin hoon controversy
सुरेश रैनाच्या मी पण ब्राह्मणच्या वक्तव्यानंतर रवींद्र जडेजाचे ट्विट; चाहत्यांनी केलं ट्रोल

सुरेश रैनाने टीएनपीएलच्या सामन्यात समालोचनादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना मी ब्राम्हण असल्याचे म्हटले होते. ज्यामुळे बरीच खळबळ उडाली होती

Suresh Raina, Virat Kohli, Virat Kohli captaincy, ICC trophy, IPL
“तुम्ही ICC ट्रॉफीबद्दल बोलताय, विराटने तर अजून एक IPL ही जिंकलेला नाही,” सुरेश रैनाचं मोठं विधान

भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी न केल्यानेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपमध्ये पराभव, सुरेश रैनाने मांडलं स्पष्ट मत

Rahul Dravid
23 Photos
Fu** असा मजकूर असणारं T-shirt घालून फिरणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूला द्रविड झापतो तेव्हा…

क्रिकेट हा जेंटलमन्स गेम असेल तर द्रविड तो जंटलमॅन आहे, असं म्हटलं जातं. द्रविडच्या साधेपणाचे, क्रिकेटच्या अनेक किस्से आहेत त्यात…

संबंधित बातम्या