Google Play Best of 2021: भारतीयांची ‘या’ अ‍ॅपला सर्वाधिक पसंती; गुगलने जाहीर केली यादी

गुगलने प्ले स्टोअरच्या २०२१ मधील सर्वोत्कृष्ट अ‍ॅप्सची यादी प्रसिद्ध केली आहे.

Google_play1_2021
Google Play Best of 2021: भारतीयांची 'या' अ‍ॅपला सर्वाधिक पसंती; गुगलने जाहीर केली यादी

गुगलने प्ले स्टोअरच्या २०२१ मधील सर्वोत्कृष्ट अ‍ॅप्सची यादी प्रसिद्ध केली आहे. गुगलने Google Play Best of 2021 India Award जाहीर केला आहे. या यादीत सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अ‍ॅप्सची नावे समाविष्ट आहेत. या यादीत बिटक्लासचा सर्वोत्कृष्ट अ‍ॅप म्हणून सन्मान करण्यात आला आहे. बिटक्लास हे ऑनलाइन क्लास घेणारे मोबाइल अ‍ॅप आहे. हे सशुल्क आणि विनामूल्य दोन्ही आवृत्तीमध्ये उपलब्ध आहे. २०२१ मध्ये बिटक्लासला भारतीयांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. तसेच PUBG च्या नवीन अवतार असेल्या बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) ला २०२१ चा सर्वोत्कृष्ट गेम’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. सर्वोत्तम ऑडिओ अ‍ॅपमध्ये क्लबहाऊसचे नाव अग्रस्थानी आहे.

पुरस्कारांची घोषणा करणाऱ्या गुगलच्या ब्लॉग पोस्टनुसार कंपनीने तीन नव्या श्रेणींचा यात समावेश केला आहे. टॅब्लेटवरील अ‍ॅप्स, Wear OS आणि टॅब्लेटवरील गेमसाठी पुरस्कारांचा विस्तार केला आहे. ऑनलाइन गेम खेळण्यात भारतीयांना सर्वाधिक रुची असल्याचंही पोस्टनुसार समोर आलं आहे.

बेस्ट अ‍ॅप ऑफ २०२१ (भारत): Bitclass (Learn Anything. Live. Together!)
बेस्ट गेम ऑफ २०२१ (भारत): Battlegrounds Mobile India

युजर्स चॉइस अ‍ॅप ऑफ २०२१ (भारत) : Clubhouse (The Social Audio App)
युजर्स चॉइस गेेम ऑफ २०२१ (भारत) :  Garena Free Fire MAX

Best Apps for Fun

● FrontRow: Learn Singing, Music, Rap, Comedy & More
● Clubhouse: The Social Audio App
● Hotstep

Best Apps for Everyday Essentials

● Sortizy – Recipes, Meal Planner & Grocery Lists
● SARVA – Yoga & Meditation
● Guardians from Truecaller

Best Apps for Personal Growth

● Bitclass: Learn Anything. Live. Together!
● EMBIBE: Learning Outcomes App
● Evolve Mental Health: Meditations, Self-Care & CBT Best Hidden Gems
● Jumping Minds – Talk & Feel Better
● Learn Product Management & Marketing Skills @ FWD
● Moonbeam I Podcast Discovery

Best Apps for Good

● Evergreen Club – Health, Fitness, Fun & Learning
● being: your mental health friend
● Speechify – text to speech tts

Best Apps for Tablets

● Houzz – Home Design & Remodel
● Canva
● Concepts: Sketch, Note, Draw

Best Apps for Wear

● My Fitness Pal
● Calm
● Sleep Cycle: Sleep analysis & Smart alarm clock

BEST OF 2021 GAMES IN INDIA

Best Competitive Games

● Battlegrounds Mobile India
● Summoners War: Lost Centuria
● MARVEL Future Revolution
● Pokemon Unite
● Suspects: Mystery Mansion

Best Game Changers

● JanKenUP!
● Unmaze – a myth of shadow & light
● NieR Re[in]carnation
● Tears of Themis

Best Indie Games

● DeLight: The Journey Home
● Huntdown
● My Friend Pedro
● Ronin: The Last Samurai
● Bird Alone

Best Pick Up & Play

● Cats in Time – Relaxing Puzzle Game
● Crash Bandicoot: On the Run!
● Dadish 2
● Disney POP TOWN
● Switchcraft: The Magical Match 3

Best Games for Tablets

● Chicken Police – Paint it RED!
● My Friend Pedro: Ripe for Revenge
● Overboard!
● The Procession to Calvary

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Google announce google play best of 2021 list app rmt

ताज्या बातम्या