
वनप्लस सीरिजबाबत मोबाईलप्रेमींमध्ये कायमच उत्सुकता असते.

वनप्लस सीरिजबाबत मोबाईलप्रेमींमध्ये कायमच उत्सुकता असते.

सेल्फ-रिपेअर प्रोग्राम अंतर्गत तुम्ही आता मूळ अॅपलचे स्पेअर पार्ट्स खरेदी करू शकाल.

अफगाणिस्तानात तालिबानने डोकं वर काढताच पाकिस्तानी हॅकर्संनी अफगाण युजर्संच्या ईमेल आणि सोशल मीडिया खात्यांवर हल्लाबोल केला होता.

नोकियाने आता टेलिकॉम कंपन्यांना विश्लेषण, सुरक्षा आणि डेटा व्यवस्थापनासाठी सॉफ्टवेअर सर्व्हिस सुरु करण्याची योजना आखली आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी हॉटमेलचं एक नवं अॅप तयार आहे.

व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केल्यानंतर मेसेज करण्यासाठी वापरा हे पर्याय

आयफोन १३ हा सर्वाधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. मात्र फोनची किंमत आवाक्याबाहेर असल्याने अनेकदा हात आखुडता घ्यावा लागतो.

गुगल फोटोज वापर करण्याऱ्यांसाठी खूशखबर आहे. गुगल फोटोज नव्या एडिटिंगची टूलचा समावेश केला आहे.

रील्समध्ये तरुणांची आवड लक्षात घेत इन्स्टाग्रामने दोन फीचर्स देण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून स्मार्टफोन वापरकर्ते ज्या दिवसाची वाट बघत होते, ती घटीका समीप आली आहे.

सध्या तंत्रज्ञानाचं युग असून भारतासह संपूर्ण जगात स्मार्टवॉच आणि स्मार्टबँडचा बोलबाला आहे.

रियलमी कंपनीने स्वस्त आणि मध्यम श्रेणीतील स्मार्टफोन लॉन्च केल्यानंतर आता प्रिमियम सेंगमेंटकडे मोर्चा वळवला आहे.