वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) ने आतापर्यंत Apple चे अनेक प्रॉडक्ट्स सादर केले आहेत. WWDSने MacBook Air आणि iPhone 15 Pro Max ची घोषणा केली तेव्हापासून या दोन नव्या प्रॉडक्ट्सबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

अ‍ॅपल आयफोन 15 प्रो मॅक्स

बुमबर्गनी दिलेल्या रिपोर्टनुसार, अ‍ॅपल आयफोन 15 प्रो मॅक्स या नव्या मॉडेलमध्ये पेरिस्कोप लेन्स (periscope lens) नावाचे एक नवे फीचर आणण्याच्या विचार करत आहेत. पेरिस्कोप लेन्सद्वारे आपण हायर झुम आउटपुट करू शकतो. लेन्स डिझाइनच्या फिजिकल लिमिटेशन्सवरून तुम्हाला कळेल की हे फीचर प्रोमॅक्ससाठी इतके खास का असणार आहे.

the new york times book review
बुकमार्क : ग्रंथ परिचयाच्या विश्वात..
Indian Railway facts
रेल्वे इंजिनवर लिहिलेल्या ‘या’ शब्दांच्या मदतीनं ओळखा गाडी कोणती आहे? कोडमध्ये दडलेली असते खास माहिती
Your name is not in the voter list
विश्लेषण : मतदार यादीत तुमचं नाव नाही? मग हा लेख वाचा आणि तयारीला लागा
Video: Woman Wants To Live Together With Husband, Lover.
VIDEO: नवराही हवा अन् बॉयफ्रेंडही…३ लेकरांची आई थेट विजेच्या खांबावर चढली; VIDEO व्हायरल

हेही वाचा : ‘या’ गोष्टींची काळजी घ्याल तर तुमचं व्हॉट्सॲप चुकूनही हॅक होणार नाही!

MacBook Air

याशिवाय अ‍ॅपलच्या आणखी एक नव्याने येणाऱ्या MacBook Air प्रॉडक्टमध्ये १५ इंचांचा स्क्रीन असणार आहे जो युजर्सना आणखी आकर्षित करेल.
MacBook Air च्या जुन्या चिप सेटमध्येमध्ये हे फीचर नसणार. जर युजरला हे फीचर पाहिजे असेल तर त्यासाठी खूप जास्त महागडे MacBook Pro ऑप्शन उपलब्ध आहे.

हेही वाचा : Fake ChatGPT Apps मुळे खात्यातील पैसे होऊ शकतात गायब; फसवणूकीपासून वाचण्यासाठी फॉलो करा ‘या’ महत्त्वपूर्ण टिप्स

अ‍ॅपलचा नवा प्लॅन

अ‍ॅपलच्या थर्ड पार्टी रिपेअर प्रोग्रामला ऑस्ट्रेलिया आणि यूएसच्या काही व्यक्तिगत रिपेअर्सकडून रिव्ह्यूज मिळाले. त्यातल्या काही जणांनी प्रॉडक्टचे पार्ट बदलताना वेळ जातो आणि जास्त खर्च येतो, असे सांगितले होते.

डिस्प्ले टेक्नोलॉजीमध्ये अ‍ॅपल मायक्रो LED डिस्प्लेमध्ये संशोधन करत आहे आणि प्रॉडक्शनमधून सॅमसंगचा डिस्प्ले आपल्या उत्पादन करणाऱ्या प्लांटमध्ये हलविण्याचा प्लॅन करत आहे. यामुळे प्रॉडक्शन, सप्लाय चेन, कमी वापर आणि रंगांवर नियंत्रण मिळवण्यास सोपे जाईल.

याशिवाय Apple आयफोनसाठी नवीन फीचर्सवर लक्ष केंद्रित करत आहे. यासाठी ते एका विशेष इव्हेंटचे आयोजन करणार आहेत, ज्याद्वारे ते युजर्सशी संवाद साधतील.