22 September 2020

News Flash

सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत

सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे.

सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. टिटवाळा-खडवली रेल्वे स्थानकांदरम्यान रुळाला तडा गेला आहे. त्यामुळे डाऊन कसाऱ्याच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रवाशांना सलग दुसऱ्या दिवशी मनस्ताप सहन करावा लागत आहे.

काल डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाडया १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. काल रमजान ईदची सुट्टी असल्यामुळे लोकलमध्ये नेहमीपेक्षा गर्दी थोडी कमी होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2019 9:06 am

Web Title: central railway disrupt titwala khadavli track
Next Stories
1 ठाणे-मुलुंडवर वाहतूक कोंडीचे संकट
2 करिअर मंत्र जाणण्यासाठी यशवंतांची गर्दी
3 ईदच्या दिवशी प्रवाशांचे हाल
Just Now!
X