News Flash

ठाण्यात एसटीला शॉटसर्किटमुळे आग; प्रवासी सुखरूप

या आगीत संपूर्ण एसटी जळून खाक झाली.

आग लागल्यानंतर एसटीतील चालक आणि प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कासारवडली परिसरात सोमवारी एसटी महामंडळाच्या बसला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत संपूर्ण एसटी जळून खाक झाली. एसटीत शॉटसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या आगीत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. आग लागल्यानंतर एसटीतील चालक आणि प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2015 2:41 pm

Web Title: st bus set on fire due to shock circuit in thane
टॅग : Fire,St Bus,Thane
Next Stories
1 लोकलच्या धडकेत तरुणी गंभीर जखमी
2 पत्नी, मुलांवर वार करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
3 रुग्णवाहिकेच्या स्फोटात बाळाचा मृत्यू
Just Now!
X