कल्याणपाठोपाठ डोंबिवली शहरातही स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या पंधरा दिवसांत स्वाइन फ्लूच्या ४० रुग्णांची नोंदणी पालिकेच्या रुग्णालयात झाली असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लीलाधर म्हस्के यांनी दिली. अवकाळी पावसाने हवेत गारवा आला असून त्याने रोगप्रसार वेगाने होण्याची भीती आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Mar 2015 रोजी प्रकाशित
स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत वाढ
कल्याणपाठोपाठ डोंबिवली शहरातही स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

First published on: 02-03-2015 at 01:41 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 cases of swine flu detected in dombivli