प्रभाग क्र. १  जावसई गांव :
* वसंत पाटील (भाजप)
प्रभाग क्र. २  फुलेनगर परिसर
* रेखा करंजुले (शिवसेना)
प्रभाग क्र. ३  काथोडपाडा, कमलाकरनगर
* करूण कृष्णा रसाळ-पाटील (भाजप)
प्रभाग क्र. ४ नवरे पार्क-नारायणनगर
* अर्चना रसाळ (काँग्रेस)
प्रभाग क्र. ५ शिवलिंगनगर
* अनंत कांबळे (शिवसेना)
प्रभाग क्र. ६ खामकरवाडी परिसर
* निखील वाळेकर (शिवसेना पुरस्कृत)
प्रभाग क्र. ७ बुवापाडा पूर्व क्षेत्र-चिखलोली सर्योदयनगर परिसर
* ऋति सिंह (काँग्रेस)
प्रभाग क्र. ८  बुवापाडा-वीटभट्टी विभाग
* सुरेंद्र यादव (काँग्रेस)
प्रभाग क्र. ९  बुवापाडा
* अशोक गायकवाड (शिवसेना)  
प्रभाग क्र. १० भास्करनगर परिसर
* राजेंद्र वाळेकर (शिवसेना)
प्रभाग क्र. ११ गणेशनगर टेकडी विभाग
* राजेंद्र बागुल (शिवसेना)  
प्रभाग क्र. १२ खुंटवली वरचा पाडा
* संदीप लोटे (शिवसेना)
प्रभाग क्र. १३ खुंटवली गावठाण-मेटलनगर
* उत्तम आयवळे (शिवसेना बिनविरोध)
प्रभाग क्र. १४ बालाजीनगर
* मनीषा वाळेकर (शिवसेना बिनविरोध)
प्रभाग क्र. १५ चिंचपाडा
* वृषाली पाटील (राष्ट्रवादी)
प्रभाग क्र. १६. कोहोज गांव-सर्वसाधारण
* उमेश पाटील (काँग्रेस बिनविरोध)
प्रभाग क्र. १७.आयुध निर्माणी कारखाना-सेंट्रल स्कूल परिसर
* श्वेता लेनीन सुक्कू (काँग्रेस).
प्रभाग क्र. १८.  सिद्धार्थनगर-आयुध निर्माणी कारखाना मंडई विभाग
* छाया दिवेकर (शिवसेना)  
प्रभाग क्र. १९.  वांद्रेपाडा
* दीपा गायकवाड (भाजप)  
प्रभाग क्र. २०.  शास्त्रीनगर.
* प्रदीप पाटील (काँग्रेस)  
प्रभाग क्र. २१. न्यू कॉलनी डीएमसी चाळ
* मिलिंद पाटील (काँग्रेस)  
प्रभाग क्र. २२  महाराष्ट्र हौसिंग बोर्ड
* सुनील सोनी (भाजप).
प्रभाग क्र. २३.  न्यू कॉलनी विम्को चाळ
* विलास जोशी (काँग्रेस)
प्रभाग क्र. २४.  खुंटवली पाडा.
* संदीप भराडे (शिवसेना)
प्रभाग क्र. २५. घाडगेनगर
* जयश्री कांबळे (अपक्ष).
प्रभाग क्र. २६. नवीन भेंडीपाडा
* हिराबाई जावीर (अपक्ष).
प्रभाग क्र. २७. मोरीवली गांव
* वैशाली थेटे (भाजप).  
प्रभाग क्र. २८. शिवनगर
* उमर इंजिनियर (राष्ट्रवादी.)
प्रभाग क्र. २९. कैलासनगर-भाटवाडी
* शरीफा शेख (शिवसेना)
प्रभाग क्र. ३०. स्वामीनगर-गांधीनगर
* अब्दुल शेख (शिवसेना)
प्रभाग क्र. ३१. वडोल गांव-जुना भेंडीपाडा
* आनंदकन्नक कुप्पन (राष्ट्रवादी)  
प्रभाग क्र. ३२. कानसई विभाग-सूर्योदय सोसायटी
* ज्योत्स्ना भोईर (शिवसेना).  
प्रभाग क्र. ३३. स्थानक परिसर
शिवदर्शन परिसर
* शशिकला दारूगडे (शिवसेना)
प्रभाग क्र. ३४. हाल्याचा पाडा-झोपडपट्टी विभाग
* रोहित महाडिक (शिवसेना).
प्रभाग क्र. ३५. पाठारे पार्क-नीलयोगनगर
* कल्पना गुंजाळ (भाजप)      
प्रभाग क्र. ३६-आंबेडकरनगर
* रागिणी पवार (अपक्ष)
प्रभाग क्र. ३७- राणू गॅस गोडाऊन-आनंद पार्क परिसर.
* रेश्मा काळे (शिवसेना)  
प्रभाग क्र. ३८-हरिओम पार्क
* रोहिणी भोईर (भाजप).
प्रभाग क्र. ३९- चिखलोली गांव-मोरिवली पाडा
* सारिका शिंगवे (अपक्ष)
प्रभाग क्र. ४०-नवरेनगर परिसर
* प्रज्ञा बनसोडे (शिवसेना)  
प्रभाग क्र. ४१-रॉयल पार्क परिसर
* रमेश गुंजाळ (शिवसेना).
प्रभाग क्र. ४२-दुर्गादेवी मंदिर-बौद्धविहार-संतोषी माता मंदिर परिसर
* राजेश शिर्के (शिवसेना).
प्रभाग क्र. ४३- महालक्ष्मीनगर
* सदाशिव पाटील (राष्ट्रवादी).  
प्रभाग क्र. ४४-कृष्णनगर-वडवली.
* सुभाष साळुंके (अपक्ष-शिवसेना बंडखोर)
प्रभाग क्र. ४५-दत्तमंदिर वडवली विभाग
* सुप्रिया देसाई (मनसे) .
प्रभाग क्र. ४६-खेर सेक्शन-गोडबोले विभाग
* वीणा उगले (शिवसेना).
प्रभाग क्र. ४७-साई विभाग- सूर्योदय सोसायटी
* अनिता आदक (भाजप) .
प्रभाग क्र. ४८-मोहनपुरम दत्तमंदिर परिसर
* अपर्णा भोईर (मनसे).
प्रभाग क्र. ४९. कानसई गांव,
* भरत फुलोरे (भाजप). .
प्रभाग क्र. ५०. शिवगंगानगर
* रविंद्र पाटील (शिवसेना).  
प्रभाग क्र. ५१. बाकरूचा पाडा- कातकरी वस्ती
* वंदना पाटील (शिवसेना), अनिता भोईर (भाजप).
प्रभाग क्र. ५२. हनुमान मंदिर-शिवाजीनगर परिसर
* पंढरीनाथ वारिंगे (शिवसेना)   
प्रभाग क्र. ५३. गणेश मंदिर-शिवाजीनगर परिसर
* रेश्मा गुढेकर
(अपक्ष-शिवसेना बंडखोर).
प्रभाग क्र. ५४. कैलासनगर-शिवाजीनगर
* पन्ना वारिंगे (शिवसेना).
प्रभाग क्र. ५५. प्रकाशनगर-बारकूचा पाडा
* जयश्री पाटील (शिवसेना)  
प्रभाग क्र. ५६. अंबरनाथ गांव-पालेगांव
* शिवसेनेच्या योगिता नितीन वारिंगे बिनविरोध.
प्रभाग क्र. ५७. जांभिवली-फणशीपाडा
* सचिन पाटील (राष्ट्रवादी).