
वसई-विरार शहर महापालिकेचे चालू आर्थिक वर्षाच्या मालमत्तेचे एकूण अपेक्षित उत्पन्न हे ५३० कोटी रुपये आहे.

वसई-विरार शहर महापालिकेचे चालू आर्थिक वर्षाच्या मालमत्तेचे एकूण अपेक्षित उत्पन्न हे ५३० कोटी रुपये आहे.

ठाणे महापालिकेने पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या सेवारस्त्यांना लागून हरितपथ प्रकल्प राबविला आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात महापालिका यंत्रणा व्यस्त होत्या.

वसई विरार महापालिकेत १ हजार ५० कायम कर्मचारी आहेत तर ६ हजार ठेका कर्मचारी आहेत.

पाणीपुरवठा बंदची सुरुवात येत्या मंगळवारपासून करण्यात येणार आहे.

सागरी किनाऱ्यावर कमालीची अस्वच्छता आहे. किनारे नियमित साफ केले जात नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत.


पालिकेचा २०१२ पासून घनकचरा प्रकल्प बंद आहे. त्याचबरोबर शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण सुद्धा निकषानुसार केले जात नाही.

मात्र जमिनीचे मूल्यांकन ठरवणाऱ्या मूल्यांकन समितीला दर वाढविण्याबाबत शेतकऱ्यांचे म्हणणे मान्य नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

अपघातानंतर मुंबईहून कर्जतकडे जाणारा डाउन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

