
पावसामुळे कामाचा सुमार दर्जा उघड


यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. तर किसन कथोरे किरकोळ जखमी झाले आहेत.

महसूल अधिकाऱ्यांनी खाडीकिनारच्या हौद्यात जमा केलेले वाळूचे ढीग पोकलनेच्या साहाय्याने खाडीत लोटून दिले

लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले.

महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे लवकरच सल्लागारांची नियुक्ती



फुप्फुसांचा आजार असलेल्यांना ‘एचपी’चा धोका अधिक असल्याचे वैज्ञानिक निरीक्षणातून समोर आले आहे.

कल्याण-डोंबिवली पालिका मुख्यालयाची वास्तू मागील ४० वर्षांपासून शंकरराव चौकात उभी आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत रस्ते रुंदीकरणाची कामे सुरु असल्यामुळे यापैकी काही गोदामांवर कारवाई झाली.

गेल्या पाच वर्षांपासून जागेचा प्रश्न न्यायप्रविष्ट; कंत्रादाराकडून जागेचा गैरवापर होत असताना पालिका हतबल

मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्गातील वसई-विरारमधील बाधितांना ४४७ कोटींचे वाटप