
मुंबई उपनगरांतील घरांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने अनेक कुटुंबे कल्याणपल्याडच्या शहरांमध्ये वास्तव्यास जाऊ लागली आहेत.

मुंबई उपनगरांतील घरांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने अनेक कुटुंबे कल्याणपल्याडच्या शहरांमध्ये वास्तव्यास जाऊ लागली आहेत.

१९९२ च्या किंमत दराप्रमाणे या धरणाच्या उभारणीसाठी ८६३ कोटी खर्च प्रस्तावित होता

अंबरनाथ तालुक्यात प्रतिवर्षी एक लाख क्विंटल भाताचे पीक काढले जाते. येथे रत्न या जुन्या जातीच्या भाताचे पीक घेतले जाते

मुरबाड विधानसभा मतदारसंघातील बदलापूर पूर्व भागात असलेल्या श्रीजी कॉम्प्लेक्स येथील मतदान केंद्र दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आले होते.

मंगळवारी या खड्डय़ाचे डांबरीकरण करून बुझविण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्याने दिली.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिसणाऱ्या मतदारांच्या रांगा विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिसून आल्या नाहीत

चंदनसार मतदान केंद्रावर शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा आणि मतदान केंद्र अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला.

म्हात्रे कुटुंबातील एकूण ५२ सदस्यांनी यावेळी मतदान केलं

ईव्हीएम मुर्दाबाद.. ईव्हीएम मशीन नही चलेगा, ईव्हीएम मशीन जलादो अशा घोषणाही दिल्या

पालघरच्या किनारपट्टी भागातील वाढवण,वरोरसह डहाणू खाडी व इतर परिसरातील जनतेचा मतदानावर १०० टक्के बहिष्कार


जिल्ह्य़ातील १८ विधानसभा मतदार संघामध्ये २१३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.