
वालीव पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे.

वालीव पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे.

महिलेने केलेल्या चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या बजरंग सिंग यांचा अखेर मृत्यू झाला आहे.

मुंबईप्रमाणेच बडोद्यातही शिल्पकलेचं शिक्षण घेतल्यावर गेली दहाएक र्वष तो कलाकृती प्रदर्शित करतो आहे.

१५ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी ठाण्यात ठिकठिकाणी रस्ते अडवून मंडप उभारणी सुरू झाली


राज्यात हेल्मेटसक्ती कायम करण्यासाठी राज्य शासनाने ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ असे कडक धोरण अवलंबले आहे.

‘झोपु’ घोटाळ्यातील आरोपी रवींद्र जौरस यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते.

कल्याणमधील एक बडतर्फ गार्ड गेली तीन दशके रेल्वे प्रशासनाकडे न्यायासाठी खेटे घालत आहेत.


आपल्या व्यक्तिमत्त्वावर पुस्तके सर्वाधिक प्रभाव टाकत असतात.

केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेतून महापालिकेला ४२ बस प्राप्त झाल्या आहेत.

उत्तरक्रिया आटोपून परतताना भिवंडीजवळ काळाचा घाला