ठाण्यात नुकत्याच पार पडलेल्या नाटय़संमेलनाला अनुदान देण्याच्या मुद्दय़ावर मीरा-भाईंदरमधील भाजप व शिवसेना आमने -सामने उभे ठाकले. नाटय़संमेलनाला २५ लाख रुपये देण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावाला भाजपने आधी विरोध केला. मात्र, द्यायचे तर पंचवीस लाख द्या, अन्यथा भीक नको अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेताच भाजपने घूमजाव करत पंचवीस लाखांच्या अनुदानाला मान्यता दिली.
या नाटय़संमेलनाला जिल्ह्य़ातल्या सर्व महापालिकांनी अनुदान दिले आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिकेनेही अनुदान द्यावे यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे व आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिकेला पत्र दिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena bjp
First published on: 25-02-2016 at 00:32 IST