डोंबिवली पूर्वेतील आयरे रस्ता भागात एका अल्पवयीन मुलीने बुधवारी रात्री आपल्या घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. या मुलीचे वय १६ वर्ष होते. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.रामनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.ज्योती ओमप्रकाश ठाकूर असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे.

हेही वाचा >>>अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाचे अपहरण करुन बेदम मारहाण ; कल्याण मधील घटना

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
Brutal killing of daughter along with wife in Buldhana
खळबळजनक ! पत्नीसह कन्येची निर्घृण हत्या; मारेकऱ्याने स्वत:ही घेतली विहिरीत उडी…
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा

डोंबिवली आयरे रस्ता भागात तुकाराम नगर मध्ये रतन भगत चाळीत ठाकूर कुटुंब राहते. दिवाळी सण साजरे करण्याच्या उत्साहात सगळे कुटुंबीय होते. रात्रीच्या वेळेत ज्योतीने कुटुंबीयांना कोणताही चाहूल लागू न देता चाळीच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील ओमप्रकाश रात्रीच्या वेळेत उठले. तेव्हा त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे.