रामायण ही हिंदू पौराणिक कथांमधील सर्वाधिक लोकप्रिय कथा आहे. ही प्रभू रामाची कथा आहे. परंतु रामायणात सीतेला अग्निपरीक्षा का द्यावी होती? शिवाय अग्निपरीक्षा म्हणजे नेमकं काय असतं? हे प्रश्न अनेकदा तुमच्या मनात नक्कीच डोकावले असणार. या प्रश्नांची उत्तर देतायत पौराणिक कथांचे अभ्यासक, लेखक देवदत्त पटनायक…