News Flash

ही निळ्या डोळ्यांची ‘बाहुली’ सोशल मीडियावरची नवी स्टार

तिनं कपड्यांच्या ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं

रशियातील प्रसिद्ध किड वेअरसाठी मॉडेलिंग करता करता निळ्या डोळ्यांची अ‍नेस्तिया इतकी प्रसिद्ध झालं की लगेच ती सेलिब्रिटी बनली.

निळे डोळे आणि गोंडस चेहऱ्याची ही बाहुली सध्या सोशल मीडियावरची नवी स्टार ठरली आहे. तिचं ते निरागस, गोंडस रुप पाहून अनेकांनी तिची तुलना नाजूक बाहुलीशी केली आहे. या मुलीचं नाव आहे अ‍नेस्तिया कोनेजेवा. ती रशियाची आहे. वय वर्ष सहा असणाऱ्या अनेस्तियानं रशियातल्या नावाजलेल्या फॅशन ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं आहे.

रशियातील प्रसिद्ध किड वेअरसाठी मॉडेलिंग करता करता निळ्या डोळ्यांची अ‍नेस्तिया इतकी प्रसिद्ध झालं की लगेच ती सेलिब्रिटी बनली. चार वर्षांची असताना अ‍नेस्तिया किड वेअरसाठी मॉडेलिंग करू लागली. तिची प्रसिद्धी पाहून तिच्या आईनं तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केलं. अवघ्या सहा वर्षांची असलेल्या अ‍नेस्तियाचे सोशल मीडियावर जवळपास ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2017 3:58 pm

Web Title: meet most beautiful girl and six year old russian model
Next Stories
1 YouTube Rewind 2017 : यूट्युबच्या या यादीत ढिंच्याक पूजाचा बोलबाला
2 Video: पांड्या-धोनीमध्ये शर्यत, पाहा कोण जिंकलं
3 Video : जाणून घ्या पिंपरी- चिंचवडमधल्या गरम पाण्याच्या झऱ्यामागचं व्हायरल सत्य
Just Now!
X