लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रणवीर सिंग या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटातील रणवीरचा नटराज शॉटमधील लूक प्रदर्शित झाला. त्याचा हा लूक आणि नटराज शॉट खेळण्याची पद्धत पाहून तो हुबेहूब कपिल देव यांच्याप्रमाणे भासत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्याची चर्चा आहे.तर दुसरीकडे या फोटोवर नेटकऱ्यांनी मीम्स व्हायरल केले आहेत. या मीम्सपैकी बरेचसे मीम्स त्याच्या पोझवर आधारित आहेत. चला पाहूयात असेच काही व्हायरल मीम्स…
— Angoor Stark (@ladywithflaws) November 13, 2019
Ranveer Singh as Kapil Dev pic.twitter.com/5YuqCdjoTF
— Krishna (@Atheist_Krishna) November 13, 2019
Ranveer Singh in Garba Mood pic.twitter.com/h6brzWNIKK
— Simply-Shekhar (@ShekharAmbekar) November 13, 2019
Koi Yaha Aha Naache Naache#RanveerAsKapil pic.twitter.com/KYqMdhUHm6
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Cricketer, Tadipaar Premier League (@JonathanShukla) November 11, 2019
THE NATRAJ SHOT.#RanveerAsKapil pic.twitter.com/XEQE0fuyoH
— Vivek Choudhary (@ivivekch) November 12, 2019
वाचा : Photo : रणवीर सिंग की कपिल देव? हा फोटो पाहून ओळखणं होईल कठीण
दरम्यान, ‘83’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क,चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.