Viral News : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. दर दिवशी नवनवीन गोष्टी ऐकायला आणि वाचायला मिळतात आणि कधी कधी अशा गोष्टी समोर येतात ज्यावर विश्वास सुद्धा बसत नाही. कधी काही प्रकरणे ऐकून पोट धरून हसायला येते तर कधी आश्चर्य वाटते. सध्या अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. सध्या अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये एका तरुणाविषयी सांगितले आहे जो सीए (CA) आहे. त्याने ब्रेकअप केल्यानंतर असे काही केले की तुम्हालाही विश्वास बसणार नाही. (a CA boyfriend sent an Excel sheet of all the expenses done during relationship to a girlfriend after breakup)

@sehahaj या एक्स अकाउंटवरून एका तरुणीने पोस्ट शेअर केली आहे जी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. या तरुणीने लिहिलेय,”CA मधील C चा अर्थ चिंदी चोर आहे. माझ्या रूममेटनी आदित्य नावाच्या एका तरुणाला डेट केले. तो CA होता आता त्याने ब्रेकअप नंतर रिलेशनशिप दरम्यान केलेल्या सर्व खर्चांची एक एक्सल शीट पाठवली आहे. सर्व काही ठिक आहे पण राग या गोष्टीचा येतोय की या तरुणाने दोघांच्या खर्च कसा काढला. बिल तर वाटणी करायचे पण तो गिफ्ट सुद्धा कोडवर पाठवायचा. त्यामुळे जेव्हा त्यांचा ब्रेकअप झाले तेव्हा त्याने सर्व खर्चाची एक्सेल शीट पाठवली ज्यामध्ये १८ टक्के टॅक्सबरोबर तिचे वाढदिवसाचे गिफ्टचा सुद्धा समावेश होता. तरुणाने अर्ध्या इंडी मिंटच्या पैशांचा सुद्धा हिशोब केला होता.”
या एक्स काउंटवरून त्या तरुणाने हिशोब केलेल्या खर्चाचे फोटो सुद्धा शेअर केले आहेत. त्याचबरोबर तरुणाने महिन्याला चार टक्के व्याजासह इएमआय ऑप्शन्स सुद्धा सांगितला आहे. हे फोटो पाहून तुम्हीही डोकं धराल.

Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
Kirti Vyas murder case
सहा वर्षांपूर्वी खून, मृतदेह नष्ट; मासिक पाळीतील रक्ताच्या डागाद्वारे आरोपींचा काढला माग, न्यायालयाकडून जन्मठेप
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
Vande Bharat Train Video
Video: “साॅरी म्हणून काय होणार, माझी मुलं उकाड्यात बसली आहेत”, वंदे भारतमधील एसी बंद असल्यानं प्रवाशाचा तुफान राडा

हेही वाचा : Pune Video : पुण्यातील या आज्जीची पाणीपुरी खाल्ली का? घरगुती पाट्यावरच्या पाणीपुरीची सगळीकडे चर्चा, पाहा एकदा व्हिडीओ

खर्चाचा हिशोब पाहून अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “सीएला डेट करणे खरंच न परडवणारे आहे” तर एका युजरने लिहिलेय, “भावाला वाटले नातेसंबंध हा एक बिझिनेस आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “मला यात काहीही वाईट वाटले नाही. मी सीएला सहकार्य करतो” एक युजर लिहितो, “मी पण माझ्या आयुष्याला इतक्या गांभीर्याने घेतले असते तर जितका आदित्य त्याच्या नोकरीविषयी गंभीर आहे”