scorecardresearch

Premium

Video: मगरीच्या पिल्लावर चाकूने करत होता हल्ला, मात्र मगरीनं क्षणात इंगा दाखवला अन्…

crocodile attack: समाजात काही असेही लोक असतात जे मदत तर नाहीच पण उलट अशा प्राण्यांना त्रास देण्यात नेहमी पुढे असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला.

crocodile attack video viral
मगरीचा हल्ला

प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते, माणसांपासून जनावरांपर्यंत सर्वांनाच भूक लागते. माणूस कष्ट करुन धान्य विकत घेतो तर, प्राणी जंगलात अन्न शोधतात किंवा शिकार करुन खातात. मात्र काही पाळीव प्राणी हे माणसांवरच अवलंबून असतात. काहीजण या प्राण्यांना सहज मदत करताना आणि त्यांना खाऊ घालतानाही दिसतात. मात्र समाजात काही असेही लोक असतात जे मदत तर नाहीच पण उलट अशा प्राण्यांना त्रास देण्यात नेहमी पुढे असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल.

डाव स्वत:वरच उलटला

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती मगरीला त्रास देतोय. एक व्यक्ती हातामध्ये चाकू घेऊन थांबलेला दिसतो. तर मगरीचं पिल्लू रस्त्यावर पडलेलं दिसतं. व्हिडिओ पाहताना दिसतंय, की हा व्यक्ती चाकू घेऊन मगरीच्या पिल्लाला इजा करण्यासाठी पुढे जात आहे. मात्र, सुदैवाने मगरत्याच्या तावडीतून वाचते आणि रस्त्याच्या कडेला जाते. यादरम्यान मगर सावध होते आणि हल्ला करण्याच्या बेतात येते. त्याने चाकूने वार करताच मगर जोरात आपल्या जबड्यात त्याचा हात पकडते. यानंतर हा व्यक्ती जोरात स्वतःचा बचाव करत मागे सरकतो आणि खाली पडतो.

Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: रस्त्याच्या कडेला झोपलेल्या दोघांना कारनं चिरडलं, मात्र पुढे जे झालं ते अविश्वसनीय..

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. तरीही लोक स्वत:चा जीव धोक्यात घालून असे प्रकार करत असतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Crocodile attacks on a man shocking video goes viral on social media srk

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×