ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधण्याचं मोठं आव्हान लोकांपुढं असतं. परंतु, आता व्हायरल झालेल्या एका फोटोत सर्व ठिकाणी कोंबडीचे पिल्लं पाहायला मिळत आहेत. पण या पिल्लांमध्ये ५ लिंबूही लपलेले आहेत. पिल्लांचा आणि लिंबूचा रंग सारखाच असल्याने हे लिंबू शोधण्यासाठी तुम्हाला बुद्धीचा कस लावावा लागेल. कारण ज्यांच्याकडे तल्लख बुद्धी आहे, अशीच माणसं फोटोत लपलेले ५ लिंबू शकतात. ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत पिवळ्या रंगाची पिल्लं आहेत. त्यामुळे लिंबू शोधणे अनेकांना कठीण वाटणार आहे. कारण दोन्ही गोष्टींचा रंग सारखाच असल्याने तुम्हाला तीक्ष्ण नजरेनं या फोटोला पाहावं लागेल. ज्यांच्याकडे गरुडासारखी नजर आहे, अशीच माणसं कोंबडीच्या पिल्लांमध्ये लपलेले ५ लिंबू शोधू शकतात.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या फोटोत कोंबडीचे पिल्लं अनेक ठिकाणी दिसत आहे. मात्र, याच पिल्लांच्या बाजूला कुठंतरी ५ लिंबू सुद्धा लपलेले आहेत. पण तो शोधण्यासाठी तुम्हाला बुद्धीचा कस लावावा लागेल. तुम्ही या फोटोत बारकाईने पाहिलं तर तुम्हाला या फोटोत असलेले ५ लिंबू शोधता येतील. पहिल्यांदा फोटो पाहिल्यावर ५ लिंबू नेमके कुठे आहेत, हे शोधणं शक्य होणार नाही. पण, फोटोत असलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही तीक्ष्ण नजरेने पाहिल्यावर तुम्हाला हे लिंबू नक्कीच सापडतील. ज्यांनी ही ऑप्टीकल इल्यूजनची टेस्ट पूर्ण केली आहे आणि ५ लिंबू शोधण्यात यश मिळालंय, अशा लोकांचं अभिनंदन.

परंतु, ज्या लोकांना अजूनही चित्रात असलेले ५ लिंबू शोधले नाहीत, अशा लोकांना आम्ही या टेस्टचं अचूक उत्तर सांगणार आहोत. तुम्हाला सर्व ठिकाणी कोंबडीचे पिल्लं दिसतील. पण या फोटोत पिल्लांच्या बाजूला वेगवेगळ्या ठिकाणी लिंबू असल्याचं पाहायला मिळेल. फोटोत लिंबू कोणत्या ठिकाणी लपले आहेत, हे तुम्हाला सर्कल करून दाखवण्यात आलं आहे. ज्यांनी बुद्धीचा योग्यप्रकारे वापर केला, त्यांना लिंबू शोधण्यात नक्कीच यश मिळालं असेल.

या फोटोत पाहा अचूक उत्तर

Story img Loader