माणसांची बुद्धी सुस्तावली की तिला चालण्या देण्यासाठी सोशल मीडियावर ऑप्टीकल इल्यूजनचे फोटो शेअर केले जातात. व्हायरल झालेले व्हिडीओ पाहून काही माणसांना कंटाळा येत असेल. पण व्हिडीओंच्या पलीकडे काही फोटो असे असतात, जे तुमच्या बुद्धीला कस लावतात. अशाच प्रकारचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कारण फोटोमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी तुमचं लक्ष वेधून घेतात. समुद्र किनाऱ्यावरील एक फोटो व्हायरल झाला आहे. त्या फोटोमध्ये बिकनी मॉडेल्स किनाऱ्यावर विश्रांती घेताना दिसत आहेत. पण या मॉडेल्सच्या गर्दीत एक डॉल्फिन मासा लपलेला आहे. तो शोधण्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण नजर आहे का? चला तर मग लवकरात लवकर या डॉल्फिनला शोधा.

या समुद्र किनाऱ्यावर बिकनी मॉडेल्स, लहान मुलं आणि काही तरुण विश्रांती घेत असल्याचं दिसत आहे. परंतु, या फोटो एक डॉल्फिन मासाही लपला आहे. हा मासा या फोटोच कुठेही असू शकतो. पण त्याला शोधणं इतकं सोपंही नाहीय. कारण डॉल्फिनला शोधण्यासाठी तुम्हाला तुमच्या बुद्धीचा कस लावावा लागेल. ज्यांच्याकडे सूक्ष्म निरीक्षण करण्याची क्षमता आहे, असेच लोक या माशाला शोधू शकतात. तुमच्याकडे काहीच सेकंद उरले आहेत, तुम्हाला हा मासा शोधण्यासाठी काही संकेत हवे आहेत का?

dolphin fish hiiden in image
Optical illusion

इथे आहे डॉल्फिन मासा

तुम्हाला या फोटोत डॉल्फिन मासा दिसला का? ज्यांनी शोधला असेल त्यांचं अभिनंदन, पण ज्यांना हा मासा शोधता आला नाही, अशा लोकांसाठी एक जबरदस्त सल्ला दिला जाणार आहे. तुम्ही केलेले शर्थीचे प्रयत्न कामी आले नसतील, तर या फोटोत असलेला मासा नीट बघा. लाल पांढऱ्या रंगाच्या छत्रीखाली एक माणूस बसला आहे. त्याच्या बाजूला लाल रंगाच्या बिकनीमध्ये एक मॉडेल जांभळ्या रंगाच्या मॅटवर विश्रांती घेत आहे. याच मॅटला तुम्ही बारीक नजरेनं पाहिलं तर तुम्हा डॉल्फिनचं चित्र दिसेल. हाच तो निर्जीव डॉल्फिन मासा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
dolphin fish hidden in optical illusion image
optical illusion image