scorecardresearch

या फोटोत काय लिहिले आहे, तुम्ही ओळखू शकता का?

ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झाला आहे.

optical illusion, trending news,
ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झाला आहे.

कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याची आपली पद्धत बर्‍याच अंशी आपले व्यक्तिमत्व सांगते. उदाहरणार्थ, आपण एखादी गोष्ट त्याच्या तपशिलात किंवा वरवर पाहतो किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आपण प्रथम काय लक्षात घेतो. या गोष्टी आपले व्यक्तिमत्व प्रकट करतात. त्याच वेळी, आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे देखील दर्शवते.

अशा परिस्थितीत, आम्ही तुमच्यासाठी एक ‘ऑप्टिकल इल्यूजन्स’ optical illusions चित्र घेऊन आलो आहोत. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. असाच एक फोटो व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : भर गर्दीत बाबा सिद्दीकींनी सलमान खानला हात धरून खेचले, आणि..; पाहा हा Viral Video

आणखी वाचा : ऐश्वर्या रायपासून काजोलपर्यंत, आलिया भट्टच्या आधी ‘या’ ७ अभिनेत्रींनी दिली लेहेंग्या ऐवजी साडीला पसंती

या फोटोत काय दिले आहे कसे ओळखाल?

“तुमचे डोळे सुमारे ९०% बंद करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला या फोटोत काय लिहिले आहे ते वाचता येईल.

आणखी वाचा : बॉलिवूड अभिनेत्रींचे स्टायलिश मंगळसूत्र पाहिलेत का?

हे ऑप्टिकल इल्यूजन सगळ्यात आधी नोव्हेंबर महिन्यात TikTok वर @HecticNick या नेटकऱ्याने शेअर केले होते. पण हे ऑप्टिक इल्यूजन पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोत काय दडलं आहे हे फक्त १ टक्का लोकांच्या लक्षात येत. या फोटोत काय म्हटलं आहे तुम्ही ओळखू शकता का?” या फोटोत काही ब्लॉक्स दिसत आहेत. कुठेतरी ही एलियनची भाषा आहे असे अनेकांना वाटते. तर या चित्रात “Bad Eyes” असे लिहिले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Optical illusion stumps all but 1 percent without bad eyes dcp

ताज्या बातम्या