VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक
बालकलाकार अक्षत सिंग याने हॉटेलच्या रुममध्ये केलेला पसारा हॉटेलच्या कर्मचारांनी पंधरा मिनिंटात आवरला

बालकलाकार अक्षत सिंग याने हॉटेलच्या रुममध्ये केलेला पसारा हॉटेलच्या कर्मचारांनी पंधरा मिनिंटात आवरला

एखादा क्षण मोबाईल कॅमेऱ्याने टिपण्यापेक्षा तो तुमच्या डोळ्यांमध्ये आयुष्यभरासाठी साठवा.

या व्हिडिओतील वधू आणि तिच्या भावाचा डान्स परफॉर्मन्स चांगलाच भाव खाऊन गेला.