करोना लॉकडाउनमुळे मागील अनेक महिन्यांपासून जगभरातील अनेक देशांमधील लहान मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याची मूभा दिली आहे. खास करुन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ही मूभा दिली असून घरात बसूनच आठ तासांची शिफ्ट करण्यास कंपनीने सांगितलं आहे. मात्र असं असलं तरी कोरनापूर्व काळामध्ये वर्क फ्रॉम होमची स्वप्न पाहणाऱ्यांना आता घरुन काम करण्याचा कंटाळा आलाय. अनेकांनी वर्क फ्रॉम होम सुरुवातील छान वाटत होतं मात्र आता नकोसं झालं असल्याचं म्हटलं आहे. वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरुन काम करण्याचा कंटाळा आला असला तरी त्यासंदर्भातील अनेक मिम्स मात्र नेटकऱ्यांना खदखदून हसवत आहे. असाच एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे लग्नाच्या पहिल्या रात्री नववधू पलंगावर सजून बसते त्याप्रमाणे बसलेली दिसत आहे. मात्र तिचा नवरा बेडसमोरच त्याच्या कंप्युटर डेस्कवर काम करताना दिसत आहे. या नवऱ्या मुलाने आपला नवरदेवाचा पेहराव तसाच ठेऊन कंप्युटर ऑन करुन त्यावर काम करण्यास सुरुवात करण्यामागे काय कारण असावं यासंदर्भातील चर्चा आणि शक्यता व्यक्त केल्या जात आहे. काहींनी मधुचंद्राच्या रात्रीच या व्यक्तीला वर्क फ्रॉम होमचा कॉल आल्याची शक्यता व्यक्त केलीय तर काहींनी हा व्यक्ती कोणता जॉब करत असेल याबद्दलचा अंदाज बांधला आहे. नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये धम्माल कमेंट्स केल्याने हा फोटोत चर्चेत आलाय.
“hold on babe let me check my twitter notifications first” pic.twitter.com/Fz9qjDrKj9
— paneer (@albertkamuh) February 9, 2021
या फोटोवर नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहुयात…
१) तिसरी व्यक्ती कोण
ये सब तो ठीक है पर ये तीसरा कौन है कमरे में जो फिरकी ले रहा है
— Vikas kumar Tyagi (@UpasakVK) February 11, 2021
२) आयटी इंजिनियर असेल
Hold on baby let me resolve one bugs
— Abdul Quadir (@Abdulquadir202) February 10, 2021
३) वर्क लाइफ बॅलेन्स
Office work urgent balancing work Life and personal life
— Novaraju (@Novaraju2) February 10, 2021
४) पबजी खेळत असेल
He want play pubg
— Ajkiller kar (@AjkillerK) February 11, 2021
५) सीए असेल
He seems to be a Chartered Accountant… Filing clients GST Return….please dont disturb.. last date is near…. #gst_memes #NirmalaSitharaman #cbic #gstnfailed
— VEDANT AGARWAL (@VedJajodia) February 10, 2021
६) पिक्चर बघत असेल
Ruk movie laga lon https://t.co/JbOyS4ezmD
— (@islu_boy) February 9, 2021
७) लॉ फर्ममध्ये कामाला असेल
This mf works for a law firm. There’s no doubt about it https://t.co/6VgG02FP2Z
— cappuccinhoe (@YaasEsha) February 9, 2021
८) ऑनलाइन क्लास असतील
“hold on babe let me attend my online classes first” https://t.co/hwjQWHd8vb pic.twitter.com/PC9sWzS9jQ
— (@oldsoulboyy) February 10, 2021
९) ट्विटरवर असेल
Twitter https://t.co/0RAuvB9INl
— Kingmoj (@Kingmoj3) February 10, 2021
१०) की बोर्ड काय भारीय
love the fact that he has illuminated keyboard
— Rakshak (@moderatelygodly) February 9, 2021
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
ही व्यक्ती कोण आहे आणि ती कशासाठी कंप्युटरवर बसली आहे यासंदर्भातील खरी माहिती समोर आली नसली तरी या फोटोमुळे नेटकऱ्यांना एक चर्चेचा विषय मिळाला हे मात्र खऱं