नवरा बायकोचं नातं हे पवित्र असतं असं म्हणतात. पण अनेकजण आपलं लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवत असतात. अनेकदा विवाहबाह्य संबंधांमुळे नात्यामध्ये दरी निर्माण होते. त्यामुळे भांडणं होऊ शकतात. अन् अखेर एकेदिवशी ते नातं संपून जातं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये बायकोनं नवऱ्याला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडते. बायकोनं रंगेहात पकडलं अन् - सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये बाल्कनीमध्ये नवरा बायकोचा जोरात वाद सुरु असल्याचं दिसत आहे. दरम्यान अंतर्वस्त्रातील एक मुलगी या दोघांपासून लपण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मुलगी बाल्कनीच्या बाहेर अत्यंत धोकादायक पद्धतीनं उभी आहे. जोडप्यामधील वाद संपताच ही महिला बाल्कनीतून निघून जाते त्याचवेळी तो पुरुष बाल्कनीबाहेर उभ्या असलेल्या मुलीला हात देऊन बाल्कनीतून घरात घेतो. ही महिला या पुरुषाची गर्लफ्रेंड असल्याचा अंदाज हा व्हिडीओ पाहून येत आहे. यानंतर ही मुलगी अतंवस्त्रातच घरातून पळून जायच्या प्रयत्नात असताना त्या पुरुषाची पत्नी ते पाहते आणि तिला रंगेहात पकडते. पाहा व्हिडीओ - हेही वाचा - दारात आला महाकाय अजगर अन् तितक्यात…थरारक Video पाहून येईल अंगावर काटा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, व्हिडीओला आतापर्यंत 2.9 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. तसेच अनेक मजेदार प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.