हुबेहुब माणसासारखं ऊस खातो हा क्यूट पांडा , VIRAL VIDEO पाहून म्हणाल कमाल आहे! | viral video of panda eating sugarcane will kill monday blues prp 93 | Loksatta

हुबेहुब माणसासारखं ऊस खातो हा क्यूट पांडा , VIRAL VIDEO पाहून म्हणाल कमाल आहे!

यात पांडा जे करतो आहे ते पाहून तुम्ही त्याच्यावर एकदमच फिदा व्हाल.

हुबेहुब माणसासारखं ऊस खातो हा क्यूट पांडा , VIRAL VIDEO पाहून म्हणाल कमाल आहे!
(Photo : Instagram/ lalala.sohag)

निसर्गातले असंख्य जाती-प्रजातींचे प्राणी-पक्षी खूपच क्युट असतात. त्यांचं दिसणं, चालणं, आवाज, ते करत असलेल्या विविध कृती हे सगळं अतिशय आकर्षक असतं. त्यातलाच एक प्राणी म्हणजे पांडा.

हे पांडा दिसायला अतिशय निरागस आणि गोड असतात. कुणाचंही लक्ष सहज त्यांच्याकडे वेधलं जातं. पांडा अगदीच लहान मुलांसारखं काय-काय गंमतीदार करत असतात. सोशल मीडियावर बऱ्याचदा पांडाजचे व्हिडीओज व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यात पांडा जे करतो आहे ते पाहून तुम्ही त्याच्यावर एकदमच फिदा व्हाल.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : गाडीपुढे आडवा आला महाकाय साप, मग या व्यक्तीने हाताने उचलून फेकला नेमकं त्याचवेळी…

हा पांडा अगदी माणसासारखं दातांनी ऊस तोडून खाताना दिसतोय. लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडतो आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @lalala.sohag नावाच्या युझरनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ खूप मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक पांडा ऊस घेऊन दातांनी कचाकच तोडून खातो आहे. व्हिडीओ पाहताना असं वाटत आहे, की त्याला खूप भूक लागली आहे.

आणखी वाचा : किंग कोब्राला किस करायला निघाला हा माणूस आणि मग पुढे काय घडलं? पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : बंगळुरू विमानतळावर प्रवाश्यांनी गरब्यावर ठेका धरला, हा VIRAL VIDEO पाहाच

हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. लोक या व्हिडीओ पाहिल्यानंतर तो सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करताना दिसत आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडला आहे की आतापर्यंत या व्हिडीओला २२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर दीड हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या गुबगुबीत दिसणाऱ्या पांडाचं कौतुक करत आहेत. या भुकेल्या पांडाने लाखो लोकांना आपल्या प्रेमात पाडलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
१६ वर्षीय आदिवासी कन्येची NASA च्या प्रकल्पात वर्णी; Black Hole बाबतचे ‘हे’ संशोधन पाहून वैज्ञानिकही थक्क

संबंधित बातम्या

Video: भयंकर! चालत्या बसमध्ये चालकाला आला हार्ट अटॅक; नियंत्रण सुटल्याने बस प्रत्येकाला उडवत सुटली अन…
Video: ‘या’ पक्षाची हिंमत तर बघा, चक्क मधमाश्यांच्या पोळ्यावर केला हल्ला अन् तितक्यात…
भरधाव वेगानं जाणाऱ्या एक्स्प्रेससमोर आला हत्तींचा कळप, रात्रीच्या वेळी लोको पायलटने कमालच केली, पाहा Viral Video
Video: लोकलच्या गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली; रेल्वेचालक खाली उतरला अन म्हणाला, “आधी चल.. “
भयंकर! आईने पोटच्या लेकराच्या डोळ्यात टाकली मिरची पावडर, कारण वाचून धक्काच बसेल, Video होतोय तुफान Viral

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सासू-सुनेला अटक; २० किलो गांजा जप्त
‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून ‘हे’ वाईल्ड कार्ड स्पर्धक बाहेर; नेमकं कारण काय?
‘छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची चुकीची विधाने खपवून घेतली जाणार नाहीत’; खासदार श्रीकांत शिंदे यांचा इशारा
FIFA WC 2022: किलर किलियन! फ्रान्सची नवव्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक, पोलंडची झुंज अपयशी
‘ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांनी यामध्ये पडू नये’; राज्यपालांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानावरुन श्रीकांत शिंदे आक्रमक