चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलमध्ये भारत विरूध्द पाकिस्तान मॅचमध्ये भारत हरल्याचं भारतीय फॅन्सना फार दु:ख झालं. होणारच. क्रिकेट हा आपल्या देशात एक धर्मासारखा मानला जाणारा खेळ आहे. एरव्ही पाकिस्तानला हरवल्यावर (हरवतोच आपण म्हणा) इंटरनेटवर ट्वीट्सचा आणि मीम्सचा महापूर येतो. पाकिस्तानला खिजवणारी आणि पाक प्लेअर्सची खेचणारी ही ट्वीट्स यावेळी साहजिकच आली नाहीत कारण भारताचा पराभव झाला होता. पण या सगळ्या सुपीक मेंदूंच्या हातात भारताचा कॅप्टन विराट कोहली याचा एक फोटो आला आणि सगळ्यांनी दुधाची तहान ताकावर भागवली. बघा या सगळ्या माऊलींचा प्रताप
1. “जडेजा बाहर आ जा. हांर्दिक पांड्या कुछ नही बोलेेगा”
“Jadeja bahar aaja Pandya Kuchh nahi bolega pakka” pic.twitter.com/Smp5mlNtQ1
— Pakchikpak Raja Babu (@HaramiParindey) June 23, 2017
2. “ए टीव्ही बंद कर, कुंबळे येतोय”
“TV band karo Kumble aa raha hai”. pic.twitter.com/2CPrM7ZAS3
— Sand-d Singh (@Sand_In_Deed) June 23, 2017
3. “काका बॉल द्या ना. परत नाही येणार”
Uncle wo humari ball aayi thi, please de do pic.twitter.com/eAWv6vXBJ6
— Super Shaktiman (@FakeRainaNephew) June 23, 2017
4. “ए धोनी, डीआरएस घ्यायचा का?”
DHONI bhai DRS lena hai ki nahi ? pic.twitter.com/vQEuSTTDl5
— 007 (@James_Beyond) June 23, 2017
5. “अनुष्का! रेडी आहेस की मी होऊ पुढे?”
Anushka, tum ready hogayi ya fir main akela chala jaaun? pic.twitter.com/i7hcVJeXi0
— SAGAR (@sagarcasm) June 23, 2017
6. कुंबळे आहे का आत बघतो जरा
andar kumble toh nahi hai!? #WIvIND pic.twitter.com/7zvJlTGUsP
— Sunil- The Cricketer (@1sInto2s) June 23, 2017
7. “काकू, थोडी साखर आहे का?”
Aunty thodi shakkar milegi? #IndvsWI pic.twitter.com/IbHOlZUpQ9
— Bollywood Gandu (@BollywoodGandu) June 23, 2017