
आता, पाच वर्षांनंतर, विधानसभेच्या नव्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, ते स्पष्ट व्हायला लागले आहे.

आता, पाच वर्षांनंतर, विधानसभेच्या नव्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, ते स्पष्ट व्हायला लागले आहे.

राज्यपालपद ही राजकारणातील निवृत्तांच्या निवास व पुनर्वसनाची सोय आहे

मतदारांना अगदीच अविश्वसनीय वाटणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

सकाळचा पहिला प्रहर असाच, निरुत्साहात संपतो. मतदाराच्या मनात नेमके काय आहे याचा अंदाजच आलेला नसतो.

एकंदरीत चहूबाजूंना असे समाधानाचे वारे वाहत असल्यामुळे, देश बदल रहा है असे त्यांना वाटत असावे.


फडणवीस यांची इच्छा असेल, तर शिवसेनेशी जुळवून घेण्याचीही तयारी आहे, असे दादा विनम्रपणे सांगतात.


रेखाच्या वयाचा आणि वाढदिवस या संकल्पनेचा खरे म्हणजे काहीच संबंध नाही.

फ्रान्सच्या भूमीवर आम्ही आमच्या ‘लिंबू-मिरची परंपरेचा’ आविष्कार घडवून दाखविलाच!

महाराष्ट्रात दोन कोटी लोकसंख्या गरीब अवस्थेत जगते, असा निष्कर्ष जागतिक बँकेने काढला.

आपण छत्रपतींचा मर्द मावळा, ढाण्या वाघाची अवलाद आणि आई भवानीचा भक्त वगैरे आहोत