
शशिकलानाटय़
काय, शशिकलांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला? अहो थांबा, एवढय़ाने घाईघाईत निष्कर्ष काढू नका.

आवाज पोहोचत नाही..
देवेंद्रभाऊंनी जबरदस्त भाषण केले. एकदम जुना फॉर्म परत येऊन राहिला ना. विरोधी पक्षनेत्याने भाषण कसे करावे तेच शिकवून राहिले.

सत्तेचा ‘पुशअप’
राहुल जिम अँड फिटनेस सेंटरच्या उद्घाटनासाठी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून स्वागत करतो.

परदेशात नव्हे, अंतराळात..
दिव्यांच्या प्रकाशात चकाकणाऱ्या भारताकडे बघून त्यांना ‘आत्मनिर्भर’ या शब्दाची पुन:प्रचीती आली.

सात्तेतीन आणि तीनतेअक्रा..
इमारतीवर पाच मजले चढत जातात तशा या पाच सूचना एकाखाली एक लिहिल्या जात असताना तो तल्लीन होऊन वाचत होता

‘स्वस्त इंधना’ची लोककथा..
आजवर कधीही दगा न देणाऱ्या या गाडीला आज काय झाले असेल असा प्रश्न त्यांना सतावत होता.

लिलावलीला!
आदल्या वर्षांत जयदेव उनाडकट, स्वप्नील असनोडकर यांचा परिचय करून काय मिळालं म्हणून विचारता?

खुसपटे काढायची नाहीत..
आधीच बजावून ठेवतो. उगीच खुसपटं काढायची नाय! मग ते बिप्लब देबांचे विधान असो की चाणक्याचे

गोशाळा ते ‘अॅनिमल फार्म’!
आजवर आपला केवळ वापर ठाऊक असलेल्या मानवजातीला उशिरा का होईना, पण हे सन्मानाचे शहाणपण सुचले म्हणून अवघी गोशाळा आनंदली होती.

स्वदेशीचे धडे..
देशातल्या साऱ्या प्रकाशकांना सूचना दिल्यात. अभियांत्रिकीची पुस्तके कुणीच छापायची नाहीत, ‘विचारधन’मधून घ्यायची म्हणून!

तापीतीराचे धगधगते वर्तमान..
शहा यांनी कोकणातील एका कार्यक्रमात बोलताना, सेनेने साहेबांच्या विचारांना तापी नदीत बुडवले असे म्हटले होते.

पिस्टन, अॅक्सल, तिकीट.. बस!
मा. व्यवस्थापकीय संचालकांनी मंडळात मराठी सक्तीच्या संदर्भात पाठवलेले परिपत्रक बघून माझी झोप उडाली आहे.

‘ओईडी’त आत्मनिर्भरता!
यापुढे बघा, ऑक्सफर्डला नवीन शब्दकोशच काढावा लागेल असे हजारो शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडतील.

करवाटिवीर मूळचे भारतीयच..
स्पॅनिशमध्ये भ्रमणध्वनी क्रमांकाला ‘मोविलन्यूमेरो’ म्हणतात हे सारे ज्ञान एकत्र करून, तेही पणाला लावले अप्पांनी. पण व्यर्थ!

नात्याला विश्वासातूनच ‘अर्थ’..
समानतेच्या नावावर इतकी असमानता निर्माण केल्यावर पुन्हा ‘नाते विश्वासाचे’ असे कसे म्हणायचे?