06 July 2020

News Flash

सुवर्णमुखपट्टी!

सोन्याची मुखपट्टी घातलेल्या धनवानाची बातमी वाचून अस्वस्थ झालेल्या काकांनी पेपर ताडकन मेजावर फेकला

.. प्रश्नांची चिंताच करू नका!

‘रोगमुक्त भारत करणे हा जर गुन्हा असेल तर तो मी वारंवार करणारच,’ ही बाबांची राष्ट्रप्रेमी घोषणा ऐकून आमचा ऊर भरून आला.

बिनपाण्याने..

तोंड बंद ठेवण्याच्या शिक्षेविषयी तर काही विचारूच नका.

भोपाळच्या भाच्यांना भोपळाच?

लोककल्याण मार्गावरच्या सातव्या निवासस्थानातून मामाजी कपाळावरचा घाम पुसतच बाहेर पडले

सोंगटय़ांचा पट..

‘‘प्रधान, रयतेशी सुसंवाद साधलाच पाहिजे आणि तो साधल्याशिवाय आम्ही राहणार नाही. करा ती मुखपुस्तिका जिवंत!’’

वाच्यता व्यर्थच..

फडणवीसांच्या मुलाखतीतले एकेक वाक्य बारकाईने वाचून झाल्यावर साहेबांनी मिश्कील हसत पेपर बाजूला ठेवला.

कवी आणि कोविड..

‘माझे नाव अमुक अमुक, माझे हे हे गाव. आणि या रावांचे सुचवते मी नाव.

खरी डरकाळी!

जंगलालगत होऊ घातलेल्या कोळसा खाणीमुळे विस्थापनाचा धोका निर्माण झाल्याने चिंताग्रस्त वाघांची एक सभा भरलेली.

जिव्हा-आसनांचे कर्म आणि मर्म..

आपले शरीर हे योगसाधनेचे साधन असते, हे सर्वानाच माहीत आहे.

नॉट रीचेबल..

कलानगरातील एक कुंद सकाळ. नुकताच पाऊस पडून गेल्याने वातावरणातील दमटपणा काहीसा कमी झालेला

अजब न्याय वर्तुळाचा..

२००४ मध्ये शिरोळच्या विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी या तरुणाने निवडणुकीची मितीच बदलून टाकली

पत्राविषयी पत्र..

टपाल खात्याच्या पत्रलेखन स्पर्धेत तुम्ही गांधींवर लिहिलेल्या पत्राला पहिला पुरस्कार मिळाल्याचे वाचून अत्यानंद झाला.

३ ‘र’: रुबाबदार, रंजक, राजकारण

आजकाल लोकांना असले आकडे जोडलेली मुळाक्षरे फार आवडायला लागली आहेत

कौतुक कसले?

लेडीज सीटकडे त्या दोघीही धावतपळतच आल्या, तेव्हा ते दोघे ठरल्याप्रमाणे जागचे उठले.

नि-‘विदा’ सूचना!

इच्छुक कंपन्यांना निविदा मिळाल्यास खालील अटी/शर्तीच्या अधीन राहून काम करावे लागेल

आध्यात्मिक अर्थविचार..

वेबिनार असला तरी मी साऱ्यांच्या मुद्रा टिपत होतो.

अभिनेता आणि आत्मनिर्भरता..

एक अभिनेता इतके  करतो म्हटल्यावर त्या बातम्यांनी इलेक्ट्रॉनिक व समाजमाध्यमांचे अवकाश व्यापणारच.

जन्मोजन्मी..?

परंपरेचे जोखड स्त्रियांच्या पायात बांधण्यात धन्यता मानणाऱ्या पुरुषांनी या व्रताची माळ हळूच स्त्रीच्या गळ्यात घातली.

मनात पांडुरंग हवा..

मन मोठं विचित्र असतं. कधी ही बाजू बरोबर म्हणतं, तर कधी ती. पण देव असतो की नाही, असले प्रश्न नास्तिक माणसंच विचारतात.

मुखपट्टय़ांची जगरहाटी

प्रारंभी सुदृढ आरोग्याची गरज म्हणून विकल्या जाणाऱ्या या पट्टय़ांनी आता बहुविध रूपे धारण केलेली दिसतात

टोळधाडीची नवी रूपे..

सध्या छोटय़ांनी मोठय़ांना घाबरवण्याचे दिवस आले आहेत. करोना हा केवढासा विषाणू, पण साऱ्या जगाची घाबरगुंडी उडवत आहे

प्रश्न विचारणाऱ्यांची गोष्ट..

राजाला सारखे वाटे, आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन आपल्याला सिंहासनावरून खाली खेचण्याचा प्रयत्न आपलीच भावंडे करतील.

अरिष्टकाळातील अनुयायी..

एखाद्याचे विचार भिन्न आहेत, माझ्या मताच्या विरोधात जाणारे आहेत.

‘आयात वस्तूं’चे प्रदर्शन..

काल त्या भागवताच्या पोराने आपल्याच एका जुन्या जाणत्याला बेदम मारले

Just Now!
X