
आता राज्यातली एकही व्यक्ती उघडय़ावर शौचाला बसलेली आपणास दिसणार नाही



निवडणुकीच्या मार्गाने सत्ताकारणास सज्ज झालेला पहिला ठाकरे म्हणून आता आदित्य ठाकरे यांची नोंद होणार

पंडित जसराज यांचे नाव मिळाल्याने, आणखी एका अनामिक ग्रहाला एक ओळख मिळाली आहे.

बाबल्याला गावातल्या सरपंचाच्या पोराने कुत्र्याच्या वाढदिवसाला लावलेला फ्लेक्स आठवला.

राजेंनी सांगितल्याशिवाय ‘ट्वीट’ करायचे नाही असे ठरवून त्याने मोबाइल खिशात ठेवला.



आपलाही ‘कडकनाथ’ होणार या विचाराने पिशव्यांमधले कांदे निराश झाले

ज्याच्या तिजोरीचा विचार करा. दिवस कोरडा असला तरी कशीही, कुठूनही सोय करणाऱ्यांची कमी नाही

लोकसभेत जेमतेम एक सदस्य असलेला पक्ष सत्ताधारी बाकांवर बसलेला देशाने पाहिला.

ऐन मोक्याच्या काळात दयावान होऊन आमच्या भविष्याचा विचार करावा, हीच साहेबांच्या चरणी आमची नम्र प्रार्थना आहे!