

या स्पर्धेत आठ जोड्यांना थेट प्रवेश देण्यात आला आहे. यात पुरुष एकेरीतील अग्रमानांकित यानिक सिन्नेर आणि कॅटेरिना सिनियाकोवा यांचाही समावेश…
खेळाडूंच्या स्वास्थ्याविषयी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) निष्काळजी असून, त्यांना खेळाडूंची चिंता नसल्याची टीकाही मोहन बागान क्लबच्या व्यवस्थापनाने केली आहे.
बंदी घातलेले औषध घेतल्याचे चाचणीत निष्पन्न झाल्यावर राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (नाडा) तातडीने शीना हिला निलंबित केले.
‘‘स्पर्धा ऐन तोंडावर आलेली असताना पाकिस्तानने अद्याप अधिकृतरित्या आपली भूमिका जाहीर केलेली नाही. भारताने स्पर्धेसाठी पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा देण्यास मान्यता…
आकाश दीप पाठीच्या दुखापतीतून सावरलेला नाही. याच दुखापतीमुळे त्याला नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यातील दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागले होते.
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांचे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आगमन झाल्यांतर थोड्याच वेळात जयशंकर आणि वांग यी यांची भेट झाली.…
दिल्लीमध्ये ‘इंडिया’ आघाडी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याच्या पर्यायाचा विचार करत असताना, सोमवारी बिहारमधून राहुल गांधी आणि काँग्रेसने आयोगाविरोधातील आक्रमक…
राज्य शासनाने ऑक्टोबर २०२४ मध्ये, कोलकात्यामध्ये नोंदणी असलेल्या ‘महाबल सिमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी कंपनीला जिल्ह्यातील दोन हजार एकर बिघा…
लोकसभेने १२ ऑगस्टला या विधेयकाला मंजुरी दिली होती. संसदेची मंजुरी मिळाल्यामुळे आता हे विधेयक संमतीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि ट्रम्प यांच्या अलास्कातील भेटीनंतर आपण सोमवारी अमेरिकेला जाणार असल्याचे झेलेन्स्की यांनी जाहीर केले होते.
शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात…