
बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) आणि ‘महागठबंधन’ या दोन्ही आघाड्यांच्या जागावाटपाचा घोळ अजूनही संपलेला नाही.

बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) आणि ‘महागठबंधन’ या दोन्ही आघाड्यांच्या जागावाटपाचा घोळ अजूनही संपलेला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकांची लागवड करून स्वतःचे उत्पन्न वाढवण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधानांनी अलिकडेच…

‘द लान्सेट जर्नल’ या वैद्यकशास्त्राशी संबंधित प्रकाशनामध्ये तरुणांच्या मृत्युदराची तुलना जागतिक मृत्युदराशी करण्यात आली आहे. त्याचे निष्कर्ष चिंता निर्माण करणारे…

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) जागावाटप घोषित केल्यामुळे विरोधकांच्या ‘महागठबंधन’वर जागावाटपासाठी दबाव वाढला आहे.

तंत्रज्ञानातील बदलानुसार आर्थिक विकासही कसा बदलतो याची रचना करणाऱ्या ‘सर्जनशील विनाशा’च्या संकल्पनेवरील संशोधनासाठी यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील २२ मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ‘कोल्ड्रिफ’ या खोकल्यावरील औषधाचे उत्पादन करणाऱ्या ‘श्रेसन फार्मास्युटिकल्स’ कंपनीचा औषध निर्मितीचा परवाना तमिळनाडू…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बंगळूरु मध्य लोकसभा मतदारसंघातील, महादेवपुरा या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांमध्ये गैरप्रकाराचे आरोप करणाऱ्या पत्रकार परिषदेचा…

तमिळनाडूच्या करुर येथे २७ सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीची सीबीआय चौकशी करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले.

पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे वैद्यकीय शाखेच्या एका २३ वर्षीय विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी सोमवारी आणखी दोघांना अटक करण्यात आली.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) रविवारी जागावाटप जाहीर केले.

‘ॲनी हॉल’, ‘द गॉडफादर’चे तीन भाग आणि ‘फादर ऑफ द ब्राइड’ या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या, ऑस्कर विजेत्या अभिनेत्री…

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यान संघर्ष सुरू असून पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या १९ लष्करी चौक्या आणि ‘दहशतवाद्यांचे तळ’ ताब्यात घेतले आहेत.