खालील तक्त्यात १९७८ मध्ये विविध माध्यमिक शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवली आहे. तक्त्याचा अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे द्या.= ज्या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२० पेक्षा कमी आहे, अशा शाळांची टक्केवारी किती? अ) ५९.१६ ब) ५९.२७ क) ६० ड) ६१स्पष्टीकरण : प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२० पेक्षा कमी असलेल्या शाळांची टक्केवारी : ५२६ + ६२० + ६७४ + ७१७ + ६८१ = --------------------- x १०० ५४३९ ३२१८ = --- x १०० = ५९.१६% ५४३०= प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७९ पेक्षा अधिक आणि १८० पेक्षा कमी आहे, अशा शाळांची टक्केवारी किती? अ) ५६.३९ ब) ५९.२७ क) ६० ड) ६१स्पष्टीकरण : प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७९ पेक्षा अधिक व १८० पेक्षा कमी आहे त्या शाळांची टक्केवारी= ७१७ + ६८१ + ६१२ + ५४० + ५१७ = -------------------- x १०० ५४३९ ३०६७ = ----- x १०० = ५६.३९% ५४३०= खालीलपकी कोणत्या गटातील शाळांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला? अ) १००-११९ ब) ८०-९९ क) ६०-७९ ड) यांपकी नाही.स्पष्टीकरण : जर तक्ता नीट अभ्यासला तर आपल्याला असे दिसून येते की, ८०-९९ या गटात प्रवेश झालेल्या शाळांची संख्या ७१७ म्हणजेच सर्वात जास्त आहे, म्हणून उत्तर ८०-९९.= ज्या शाळेत ९९ पेक्षा जास्त व १६० पेक्षा कमी प्रवेश झाले आहेत अशा शाळांची संख्या किती? अ) २५५० ब) १८३३ क) २०३३ ड) १३१६स्पष्टीकरण : ९९ पेक्षा जास्त आणि १६० पेक्षा कमी प्रवेश झालेल्या शाळांची संख्या = ६८१ + ६१२ + ५४० = १८३३खालील आकृतीत एका विशिष्ट देशाने विविध खेळांवर वर्षभरात केलेला खर्च दर्शवला आहे. आकृतीवर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या.= टेनिस या खेळावर एकूण किती टक्के खर्च झाला? अ) १२.५% ब) २२.५% क) २५% ड) ४५%स्पष्टीकरण : टेनिस या खेळावर खर्च झालेल्या रक्कमेची टक्केवारी= ४५ १ = ----- x १०० % --- = १२ % ३६० २= जर त्या वर्षी खेळावर एकूण खर्च १,८० लाख रुपये झाला असेल तर बास्केटबॉल या खेळावर झालेला खर्च टेनिस या खेळावर झालेल्या खर्चापेक्षा किती जास्त आहे ? अ) २,५०,००० ब) ३,६०,००० क) ३,७५,००० ड) ४,१०,०००स्पष्टीकरण : बास्केटबॉल या खेळावर झालेला खर्च टेनिस या खेळापेक्षा खालील रक्कमेने जास्त आहे. (५० - ४५) = ---- x १,८०,००,००० ३६० = रु. २,५०,०००= जर एका वर्षांत खेळावर २ कोटी खर्च झालेला असेल तर क्रिकेट व हॉकीवर एकूण किती खर्च झाला? अ) ८०,००,००० ब) ८,००,००० क) १,२०,००,००० ड) १,६०,००,०००