खालील तक्त्यात १९७८ मध्ये विविध माध्यमिक शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवली आहे. तक्त्याचा अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे द्या.
= ज्या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२० पेक्षा कमी आहे, अशा शाळांची टक्केवारी किती?
अ) ५९.१६ ब) ५९.२७ क) ६० ड) ६१
स्पष्टीकरण : प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२० पेक्षा कमी असलेल्या शाळांची टक्केवारी :
५२६ + ६२० + ६७४ + ७१७ + ६८१
= —————————————– x १००
५४३९
३२१८
= —— x १०० = ५९.१६%
५४३०
= प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७९ पेक्षा अधिक आणि १८० पेक्षा कमी आहे, अशा शाळांची टक्केवारी किती?
अ) ५६.३९ ब) ५९.२७ क) ६० ड) ६१
स्पष्टीकरण : प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७९ पेक्षा अधिक व १८० पेक्षा कमी आहे त्या शाळांची टक्केवारी=
७१७ + ६८१ + ६१२ + ५४० + ५१७
= —————————————- x १००
५४३९
३०६७
= ——— x १०० = ५६.३९%
५४३०
= खालीलपकी कोणत्या गटातील शाळांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला?
अ) १००-११९ ब) ८०-९९ क) ६०-७९ ड) यांपकी नाही.
स्पष्टीकरण : जर तक्ता नीट अभ्यासला तर आपल्याला असे दिसून येते की, ८०-९९ या गटात प्रवेश झालेल्या शाळांची संख्या ७१७ म्हणजेच सर्वात जास्त आहे, म्हणून उत्तर ८०-९९.
= ज्या शाळेत ९९ पेक्षा जास्त व १६० पेक्षा कमी प्रवेश झाले आहेत अशा शाळांची संख्या किती?
अ) २५५० ब) १८३३
क) २०३३ ड) १३१६
स्पष्टीकरण : ९९ पेक्षा जास्त आणि १६० पेक्षा कमी प्रवेश झालेल्या शाळांची संख्या = ६८१ + ६१२ + ५४० = १८३३
खालील आकृतीत एका विशिष्ट देशाने विविध खेळांवर वर्षभरात केलेला खर्च दर्शवला आहे. आकृतीवर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या.
= टेनिस या खेळावर एकूण किती टक्के खर्च झाला?
अ) १२.५% ब) २२.५% क) २५% ड) ४५%
स्पष्टीकरण : टेनिस या खेळावर खर्च झालेल्या रक्कमेची टक्केवारी=
४५ १
= ——— x १०० % —– = १२ %
३६० २
= जर त्या वर्षी खेळावर एकूण खर्च १,८० लाख रुपये झाला असेल तर बास्केटबॉल या खेळावर झालेला खर्च टेनिस या खेळावर झालेल्या खर्चापेक्षा किती जास्त आहे ?
अ) २,५०,००० ब) ३,६०,००० क) ३,७५,००० ड) ४,१०,०००
स्पष्टीकरण : बास्केटबॉल या खेळावर झालेला खर्च टेनिस या खेळापेक्षा खालील रक्कमेने जास्त आहे.
(५० – ४५)
= ——– x १,८०,००,०००
३६०
= रु. २,५०,०००
= जर एका वर्षांत खेळावर २ कोटी खर्च झालेला असेल तर क्रिकेट व हॉकीवर एकूण किती खर्च झाला?
अ) ८०,००,००० ब) ८,००,०००
क) १,२०,००,००० ड) १,६०,००,०००