नाते बहीण भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे. ‘भाऊबीज’ बहीण भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा दिवस. यावेळच्या भाऊबीजेचा आनंद द्विगुणित करण्याची संधी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ तुम्हाला देत आहे. तुमचे भाऊबीजेचे फोटो loksatta.express@gmail.com या ई-मेलवर २७ ऑक्टोबरपर्यंत पाठवा. सबजेक्टमध्ये ‘भाऊबीज!’ लिहिण्यास विसरू नका.
मेलमध्ये बहीण-भावाचे नाव आणि स्थळाचे नाव अवश्य लिहा. निवडक फोटोंचा अल्बम ‘लोकसत्ता डॉट कॉम’वर प्रसिद्ध केला जाईल. त्याचप्रमाणे या अल्बमची लिंक ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवरही शेअर केली जाईल. याशिवाय तुम्ही पाठविलेल्या फोटोंपैकी सर्वोत्कृष्ट फोटोला ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवर कव्हर फोटो होण्याची संधी मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Send your bahubeej photo
First published on: 20-10-2014 at 01:27 IST