मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या वास्तूंची सुरक्षा करण्याकरिता पालिका प्रशासनाकडून महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Page 340 of वसई विरार

नालासोपारा निळेमोरे येथे जागाही निश्चित केली होती. मात्र अजूनही धारण तलाव विकसित करण्यात आले नसल्याने शहरातील पूरस्थितीची समस्या कायम राहिली…

मीरा-भाईंदर महानगरपालिकेची परिवहन सेवा सुरळीत चालविण्याकरिता पालिका प्रशासनाकडून विशेष कृती दल समितीची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मागील तीन चार दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा गुरुवारी सकाळपासूनच वसई विरार शहर आणि परिसरात जोरदार कोसळण्यास सुरुवात केली…

गुरुवारी सकाळपासूनच कोसळणाऱ्या पावसामुळे चिंचोटी ते कामण या रस्त्यावर विविध ठिकाणच्या भागात पाणी साचून राहिले आहे.

१५ जूनपासून तालुक्यातील सर्वच सुरू झाल्या आहेत पण करोना वैश्विक महामारीचा प्रभाव अजूनही असल्याने शाळांनी आपल्या शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू…

मागील १२ वर्षांपासून रखडलेल्या वसई-विरार महानगरपालिका कर्मचारी भरतीचा मार्ग मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली लागल्यानंतर सुकर झाला आहे.

गेल्या वर्षभरापासून थैमान घातलेल्या करोना आजाराच्या उपाययोजनेकरिता मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाला आतापर्यंत तब्बल ११० कोटी रुपये खर्च करावे लागले आहे.

परदेशी शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी जाणाऱ्यांना कोव्हिशिल्डचा दुसरा डोस २८ दिवसांनी देण्याचा निर्णय महापाालिकेने घेतला आहे.

वसईत मोसमी पावसाला सुरुवात झाली असल्याने वसईच्या विविध ठिकाणच्या भागांत शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे.

वसई-विरार शहरात नैसर्गिक नाले बुजवून आणि बेकायदेशीरपणे माती भराव करून बांधकामे होत असल्याने त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत.

वसई-विरार महानगरपालिकेकडून करोना दुसऱ्या लाटेचा काहीसा दिलासा मिळाला असताना तिसऱ्या संभाव्य लाटेची टांगती तलवार अजूनही तशीच आहे.