
शहरात कृत्रिम जंगल निर्माण करण्यासाठी पाच वर्षांंची व्यापक वनीकरण मोहीम सलग दुसऱ्या वर्षी बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहरात कृत्रिम जंगल निर्माण करण्यासाठी पाच वर्षांंची व्यापक वनीकरण मोहीम सलग दुसऱ्या वर्षी बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

करोनाकाळात थंडावलेल्या पालिकेच्या परिवहन विभागाच्या सेवेने पुन्हा जोमाने सुरवात केली आहे.

उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा शुक्रवारी सकाळपासून वसई-विरारमधील विविध ठिकाणच्या भागात दमदार सुरुवात केली आहे.

तिसरी लाट येणार असल्याचे भाकीत करण्यात आल्यामुळे खबरदारीची पावले उचलण्यात प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत वसई- विरार शहरातील प्रदूषण दूर करण्यासाठी पालिकेला ३२ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

शासनाने १९९५ रोजी १६ आदिवासीबहुल जिल्ह्यंत नवसंजीवनी योजना लागू करत आदिवासी दुर्गम भागात १८३ डॉक्टरांची नेमणूक केली.

पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार पालिकेने आतापर्यंत ६२ डॉक्टरांवर कारवाई केली आहे.

विरार पूर्वेतील कण्हेर पुलाचे काम गेल्या काही महिन्यांपासून धिम्या गतीने सुरू असल्याने येथील काम अपूर्ण स्थितीत राहिले आहे.

वसईतील शेतकऱ्यांचा नवनवीन पद्धतीने शेती प्रयोग करून शेती करण्याकडे कल वाढू लागला आहे.

तौक्ते चक्रीवादळात झालेल्या पावसानंतर आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाने वसई— विरार शहरात हजेरी लावली आहे.

सोमवारी मध्य रात्री सुरू झालेल्या पावसाने मंगळवार दुपारपर्यंत जोर धरला होता.

वसई-विरार शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच जटील होत चालला आहे.