News Flash

बहुमताची खात्री नसल्याने भाजपचा ११५ नवीन जागांवर डोळा


भाजपने २०१९ मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच कंबर कसली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाने ११५ नवीन जागांवर लक्ष केंद्रीत करण्याची तयारी केली असून या जागा ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि पूर्वोत्तर राज्यांमधील आहेत.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X