‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२२’ ज्येष्ठ गायिका बेगम परवाना सुलतानासह दिग्गजांची हजेरी
‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२२’ सोहळा ऑक्टोबर महिन्यात पार पडला. या सोहळ्याला ज्येष्ठ शास्त्रीय गायिका बेगम परवाना सुलतानासह दिग्गजांनी हजेरी लावली. या सोहळ्यात काही महिलांचा सन्मानही करण्यात आला.