युएईत आयपीएल खेळण्यासाठी दाखल झालेल्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने काही नियम आखून दिले आहेत. चेन्नईच्या संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर हे नियम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दुबईत दाखल झाल्यानंतर चेन्नईच्या खेळाडूंनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा भंग केल्याचं बोललं जातंय. काय आहेत बीसीसीआयचे हे नियम?? जाणून घेऊयात