बाहर के लोगों से लढलू, पर अंदर के लोगों से नही लढ सकता या हिंदी शायरीचा वापर करत एकनाथ खडसेंनी स्पक्षीयांनीच घात केल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. ४० वर्ष भाजपची निःस्वार्थ सेवा केली. जो पक्ष उभा केला, तो पक्ष बदनाम व्हावा हे सहन होत नसल्याने राजीनामा दिला असे खडसे यांनी स्पष्ट केले आहे.