04 July 2020

News Flash

टी २० त ऑस्ट्रेलियाचा धावांचा पाऊस, सर्वोच्च धावसंख्येचा विश्वविक्रम


टी २० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने सर्वोच्च धावसंख्येच्या विक्रमाला गवसणी घातली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी २० सामन्यात ग्लॅन मॅक्सवेलच्या ६५ चेंडूत १४५ धावांच्या आधारे ऑस्ट्रेलियाने २० षटकांमध्ये २६३ धावांचा डोंगर उभा केला.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X