08 March 2021

News Flash

अमेरिकेच्या ‘द व्हाईट हाऊस’ येथून गिरीश कुबेर लाइव्ह

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक सव्वा महिन्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने तेथे सुरू असलेली खळबळ, तेथे वाहात असलेले राजकीय व आर्थिक वारे यांचा प्रत्यक्ष वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. थेट अमेरिकेतून गिरीश कुबेर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून साधलेला संवाद.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X