14 November 2019

News Flash

आधी जवान आणि त्यांच्या कुटुंबाचा विचार करा; अक्षय कुमारची संतप्त प्रतिक्रिया

उरी हल्ल्यानंतर देशात जे ताणतणावाचे वातावरण आहे त्याबद्दल अक्षय कुमारनेही आता त्याचे मत मांडले आहे. अक्षयने ट्विटरच्या सहाय्याने त्याचे हे मत मांडले. यात त्याने देशवासियांसाठी एक संदेश दिला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अक्षयने लिहिले की, ‘गेल्या काही दिवसांपासून एक गोष्ट माझ्या डोक्यात सतत येत आहे. जी मला आता बोलावीच लागेल.

आणखी काही व्हिडिओ