News Flash

संसदीय समितीच्या बैठकीत बोलताना नरेंद्र मोदी पुन्हा भावूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदीय समितीच्या बैठकीत बोलताना भावूक झाले. दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत नोटाबंदीच्या निर्णयावर बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X