चित्रपटसृष्टीमध्ये कलाकार आणि त्यांची मुलं नेहमीच चर्चेत असतात. त्यातच सध्या अभिनेता शाहरुख खान, सैफ अली खान यांची मुलं आणि बिग बी अमिताभ बच्चन यांची नात त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे आणि विविध बॉलिवूड पार्टींमध्ये हजेरी लावत असल्यामुळे चर्चेत आहेत.